संत निळोबाराय अभंग

नष्टा सज्जना एकचि – संत निळोबाराय अभंग – ९००

नष्टा सज्जना एकचि – संत निळोबाराय अभंग – ९००

नष्टा सज्जना एकचि वाट ।
परि अनिष्ट इष्ट फळें ॥१॥
एका उत्तम वैकुंठवास ।
जाणें निरयास हें एका ॥२॥
जातां येतां सारिखेचि दिसती ।
परि ते पावती पद भिन्न ॥३॥
निळा म्हणे अर्जित फळ ।
भोगवी कपाळ ज्याचें त्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नष्टा सज्जना एकचि – संत निळोबाराय अभंग – ९००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *