संत निळोबाराय अभंग

परस्त्रीसंगें घडती दोष – संत निळोबाराय अभंग – ९१०

परस्त्रीसंगें घडती दोष – संत निळोबाराय अभंग – ९१०

परस्त्रीसंगें घडती दोष ।
बुडे वंश पापें त्या ॥१॥
यमधर्म घाली बंदी ।
नव्हे कधीं सुटिकाचि ॥२॥
पूर्वज अध:पतना जाती ।
मग ते शापिती अतिक्रोधें ॥३॥
निळा म्हणे पातित्य ऐसें ।
वरी संगदोषें परस्त्रीच्या ॥४

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

परस्त्रीसंगें घडती दोष – संत निळोबाराय अभंग – ९१०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *