संत निळोबाराय अभंग

त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही – संत निळोबाराय अभंग – ९१५

त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही – संत निळोबाराय अभंग – ९१५

त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही ।
वर्तती गुणीं आपुलाल्या ॥१॥
जैसी क्रिया तैसें फळ ।
हें तों सकळ जाणती ॥२॥
उत्तम मध्यम अधम भेद ।
जाणती विशद जाणते ॥३॥
निळा म्हणे आपुलाल्या परी ।
उमटती अंतरी भाव भिन्न ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

त्रिविधाच्या बुध्दि तिन्ही – संत निळोबाराय अभंग – ९१५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *