संत निळोबाराय अभंग

एकलेंचि यावें एकलेचि – संत निळोबाराय अभंग – ९४७

एकलेंचि यावें एकलेचि – संत निळोबाराय अभंग – ९४७

एकलेंचि यावें एकलेचि जावे ।
जोडिलें नये सवें देखती सर्व ॥१॥
परि या मायाभ्रमें कैसा केला गुंता ।
न पुरती संचिता भोगितां भोगा ॥२॥
पुन्हा जन्म पुन्हा मरणाचि सांगती ।
यमदंड पावती गर्भवास ॥३॥
निळा म्हणे नये विकृति कंटाळा ।
टोके जेविं कावळा वमनासाठीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकलेंचि यावें एकलेचि – संत निळोबाराय अभंग – ९४७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *