संत निळोबाराय अभंग

विंचु नांगीं विष धरी – संत निळोबाराय अभंग – ९५५

विंचु नांगीं विष धरी – संत निळोबाराय अभंग – ९५५

विंचु नांगीं विष धरी ।
खोसडेवरी मृत्यु त्या ॥१॥
जैसें कर्म तैसें फळ ।
हें तों अढळ न चुकेचि ॥२॥
चोयाकरिता तुटती हात ।
पावति घात जीवितेसी ॥३॥
निळा म्हणे सिनळी करिता ।
झुरती उभयता नाककान ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विंचु नांगीं विष धरी – संत निळोबाराय अभंग – ९५५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *