संत निळोबाराय अभंग

सांगती एक करिती – संत निळोबाराय अभंग – ९७६

सांगती एक करिती – संत निळोबाराय अभंग – ९७६

सांगती एक करिती एक ।
जोडिती पातक दुर्बुध्दी ॥१॥
हिताहित न विचारिती ।
दुर्भरा भरिती महापापें ॥२॥

यमप्रहार होती पुढें ।
नेणोनि मूढें वर्तती ॥३॥
निळा म्हणे अंगा येईल ।
तेव्हां जाणवेल भोगितां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांगती एक करिती – संत निळोबाराय अभंग – ९७६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *