संत निळोबाराय अभंग

पूर्ण केला पूर्ण केला – संत निळोबाराय अभंग – 1469

पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥

घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥

सांभाळिलें सांभाळिलें । सांभाळिलें अनाथा ॥३॥

केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *