संत निळोबाराय अभंग

नाहींचि या डाळ मूळ – संत निळोबाराय अभंग – 1503

नाहींचि या डाळ मूळ । पाहातां यासी जाती कुळ ॥१॥

रुप नाम न दिसे वर्ण । पाय डोळे हात कान ॥२॥

बाळ तरुण वयसा वृध्द । जिण्यामरणापरता शुध्द ॥३॥

निळा म्हणे धरिला चित्तीं । कैंसा नेणों पूर्वी संतीं ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *