संत निळोबाराय अभंग

नाहींचि उरला रिता – संत निळोबाराय अभंग – 1504

नाहींचि उरला रिता । ठावो याविण तत्वतां ॥१॥

अणु रेणु महदाकाश । त्याहीमाजीं याचा वास ॥२॥

होतां जातां सहस्त्रवरी । ब्रम्हांडाच्या भरोवरी ॥३॥

निळा अखंडता । नव्या जुन्याही हा परता ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *