संत निळोबाराय अभंग

याचिया ध्यानें हें चराचर – संत निळोबाराय अभंग – 1536

याचिया ध्यानें हें चराचर । अवघें तदाकार मज भासे ॥१॥

मही अंबु मारुत गगन । भासे हुताशन हाचि झाला ॥२॥

चंद्रसूर्य तारांगणे । सुरासुरागण मनुष्यादी ॥३॥

निळा म्हणे जनीं वनीं । हाचि भरोनि राहिला ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *