संत निळोबाराय अभंग

भेदचि याचा नये हातां – संत निळोबाराय अभंग – 1557

भेदचि याचा नये हातां । जाणिवा जाणतां नानापरी ॥१॥

मतमतांतरें वृथाचि होती । याच्या न पवती दारवंटा ॥२॥

पाहों जातां बुध्दीचे डोळे । होताती आंधळे समोर या ॥३॥

निळा म्हणे नेदीचि कोणा । देखों आपणा लपवितसे ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *