संत निळोबाराय अभंग

नेटकेंचि दैव उघडलें – संत निळोबाराय अभंग – ८०७

नेटकेंचि दैव उघडलें – संत निळोबाराय अभंग – ८०७

नेटकेंचि दैव उघडलें आजीं ।
तो हा मजमाजीं संचरला ॥१॥
आतां कैसें करुं मी यासी ।
नावरेंचि मनासी आवरितां ॥२॥
सुदिन घटका सांपडली होती ।
ते पडिली अवचितीं हातीं याचे ॥३॥
निळा म्हणे मी मज माझें ।
हिरोनियां वोझें नेलें सकळ ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नेटकेंचि दैव उघडलें – संत निळोबाराय अभंग – ८०७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *