संत निळोबाराय अभंग

भेटी गेला पुंडलिका हे – संत निळोबाराय अभंग – ४२०

भेटी गेला पुंडलिका हे – संत निळोबाराय अभंग – ४२०

भेटी गेला पुंडलिका हे सनकादिकां जाणवलें ॥१॥
मग ते धांवोनि आले ।
उभयतां भेटले देवभक्तां ॥२॥
करुनियां पूजाविधी ।
लागती पदीं स्वांनंदें ॥३॥
निळा म्हणे मंत्रांजुळी ।
वोपिती निढळीं दिव्य सुमनें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भेटी गेला पुंडलिका हे – संत निळोबाराय अभंग – ४२०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *