संत निळोबाराय अभंग

बिजापोटीं महा तरु – संत निळोबाराय अभंग – ४२१

बिजापोटीं महा तरु – संत निळोबाराय अभंग – ४२१

बिजापोटीं महा तरु ।
होता फाकंला तो थोरु ॥१॥
सविताबिंब दिसे सान ।
प्रकाशिलें त्रिभुचन ॥२॥
तेंवि विठ्ठल विटेवरीं ।
भासे परि तो चराचरीं ॥३॥
निळा म्हणे जीवन जीवा ।
प्राण प्राण्यांचा आघवा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बिजापोटीं महा तरु – संत निळोबाराय अभंग – ४२१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *