संत निळोबाराय अभंग

दर्शन याचें आदरें – संत निळोबाराय अभंग – ४२२

दर्शन याचें आदरें – संत निळोबाराय अभंग – ४२२

दर्शन याचें आदरें घेतां।
ओपी सायुज्यता मुक्तीतें ॥१॥
न मानी कोणा साने थोर ।
दाता उदार जगदानी ॥२॥
शरणांगताचा आदरीं ।
वैषम्य अंतरी असेचिना ॥३॥
निळा म्हणे भावचि गांठीं ।
देखतां साठी करुं धांवे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दर्शन याचें आदरें – संत निळोबाराय अभंग – ४२२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *