संत निळोबाराय अभंग

गाय वत्सां देखतां – संत निळोबाराय अभंग – ४२६

गाय वत्सां देखतां – संत निळोबाराय अभंग – ४२६

गाय वत्सां देखतां दृष्टी ।
मोहें उठी पान्हा ये ॥१॥
चाटी तया देउनी धणी ।
भरी दुधाणी इतरांची ॥२॥
तैसाचि हा पंढरिनाथ ।
करीं सना‍थ निजवत्सा ॥३॥
निळा म्हणे दासासंगे ।
तारी जगें त्रिविध ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गाय वत्सां देखतां – संत निळोबाराय अभंग – ४२६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *