संत निळोबाराय अभंग

गुण वर्णितां भागला – संत निळोबाराय अभंग – ४३७

गुण वर्णितां भागला – संत निळोबाराय अभंग – ४३७

गुण वर्णितां भागला शेष ।
महिमा विशेष नाकळे तो ॥१॥
वेदहि ठकोनि ठेले मौन ।
पार नेणोन स्वरुपाचा ॥२॥
पुराणेंही कुंठित झालीं ।
अपार खोलीं नेणवे ते ॥३॥
निळा म्हणे तोचि हा येथें ।
आणिला समथें पुंडलिकें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गुण वर्णितां भागला – संत निळोबाराय अभंग – ४३७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *