संत निळोबाराय अभंग

आपणा नोळखें – संत निळोबाराय अभंग – ९८६

आपणा नोळखें – संत निळोबाराय अभंग – ९८६


आपणा नोळखें ।
झाले ठायींचि पारिखे ॥१॥
विस्मय हा वाटे मना ।
कैसी भ्रमाची भावना ॥२॥
निजविसराचिया हातें ।
हारविलें हो आपणीयातें ॥३॥
निळा म्हणें घरिंच्या घरीं ।
आपआपणीयासीचि चोरी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आपणा नोळखें – संत निळोबाराय अभंग – ९८६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *