संत निळोबाराय अभंग

आहा रे काया जोडी – संत निळोबाराय अभंग – ९९३

आहा रे काया जोडी – संत निळोबाराय अभंग – ९९३

आहा रे काया जोडी केली ।
नर्कासी धाडिलीं उभय कुळें ॥१॥
उपजतां तुज संतोषले सर्व ।
बुडविलें नांव त्यांचेही त्वां ॥२॥
असत्याची वाचे सदा राबणुक ।
चोरी शिनाळिक न संडसी ॥३॥
निळा म्हणे वृथा हाहाभूत जन्म ।
केला ऐसें अकर्म आचरोनी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आहा रे काया जोडी – संत निळोबाराय अभंग – ९९३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *