संत निळोबाराय अभंग

येथें तुजलागीं बोलाविलें – संत निळोबाराय अभंग – ७३५

येथें तुजलागीं बोलाविलें – संत निळोबाराय अभंग – ७३५

येथें तुजलागीं बोलाविलें कोणी ।
प्रार्थिल्यावांचूनि आलासी कां ॥१॥
प्रल्हादा कैवारी दैत्यांशीं दंडाया ।
स्तंभीं देवराया प्रगटोनी ॥२॥
तैशापरी मजला नाहीं बा संकट ।
तरीं कां फुकट श्रम केला ॥३॥
निळा म्हणे आम्ही नोळखुचि देवा ।
तुकयाचा धांवा करीतसों ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येथें तुजलागीं बोलाविलें – संत निळोबाराय अभंग – ७३५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *