संत निळोबाराय अभंग

आज्ञापिलें जें श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – ७५९

आज्ञापिलें जें श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – ७५९

आज्ञापिलें जें श्रीहरी ।
तेचि वदली हें वैखरी ॥१॥
नाहीं माझें येथ वीर्य ।
जाणे ज्याचें तोचि कार्य ॥२॥
येईल जरी हे प्रतिती ।
धरा तरी हें हितचि चित्तीं ॥३॥
निळा म्हणे सांडिजे येरी ।
नास्तिक वादी परते दुरी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आज्ञापिलें जें श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – ७५९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *