संत निळोबाराय अभंग

उगेचि आतां बैसेन मी – संत निळोबाराय अभंग – ७६१

उगेचि आतां बैसेन मी – संत निळोबाराय अभंग – ७६१

उगेचि आतां बैसेन मी म्हणे ।
तंव हा करणें चेष्टवितों ॥१॥
दृष्टीपुढें हा उभाचि ठाये ऐकणें होउनी राहे श्रोत्रबिळीं ॥२॥
मनही नेउनी लेपउनी ठेवी ।
चित्तासी हा गांवी आपणासीं ॥३॥
निळा म्हणे बाई हदयीच राहिला ।
अवघाचि रोधिला जागा येणें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उगेचि आतां बैसेन मी – संत निळोबाराय अभंग – ७६१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *