संत निळोबाराय अभंग

कृपा तुमची फळा – संत निळोबाराय अभंग – ७७१

कृपा तुमची फळा – संत निळोबाराय अभंग – ७७१

कृपा तुमची फळा आली ।
बुध्दी झाली निश्चळ ॥१॥
नामचि एक उच्चारिलें ।
तेथेंचि बैसलें मन माझें ॥२॥
इंद्रियांची पुरली धांव ।
बुध्दिभाव ठसावला ॥३॥
निळा म्हणे निरंतर ।
न पडे विसर चित्तासी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कृपा तुमची फळा – संत निळोबाराय अभंग – ७७१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *