संत सेना महाराज अभंग

शिवाचा अवतार – संत सेना महाराज अभंग – ११३

शिवाचा अवतार – संत सेना महाराज अभंग – ११३

शिवाचा अवतार ।
स्वामी निवृत्ति दातार ॥१॥
तया माझा नमस्कार।
वारंवार निरंतर ॥२॥
सव्य नांदे कैलासराणा ।
मागे गंगा ओघ जाणा ॥३॥
सेना घाली लोटांगण ।
वंदि निवृत्तिचे चरण ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शिवाचा अवतार – संत सेना महाराज अभंग – ११३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *