संत सेना महाराज अभंग

येउनी नरदेहासी वाचे – संत सेना महाराज अभंग – १२३

येउनी नरदेहासी वाचे – संत सेना महाराज अभंग – १२३

येउनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर ।
तयाचा संसार सुफळ झालागे माये ॥१॥
प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी ।
तारिलें जगासी नाममात्रें ॥ २॥
जयाचें आंगणीं पिंपळ सोनियाचा ।
सिद्ध साधकाचा मेळा तेथें ॥३॥
तयाचे स्मरणें जळती पातकें| सांगत पंढरीनाथ सेना म्हणे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येउनी नरदेहासी वाचे – संत सेना महाराज अभंग – १२३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *