संत सेना महाराज अभंग

आलिंगन भेटी – संत सेना महाराज अभंग – ४३

आलिंगन भेटी – संत सेना महाराज अभंग – ४३


आलिंगन भेटी।
मग चरणीं घाली मिठी ॥१॥
ऐसा माझा भोळा भाव।
पंढरिराव जाणता ॥२॥
घेतलें हिरोनी।
सीणभाग चक्रपाणी ॥३॥
सेना म्हणे मायबापें।
द्यावें भातें हें आतां ॥४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आलिंगन भेटी – संत सेना महाराज अभंग – ४३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *