संत सेना महाराज अभंग

 अंतरीचें पुरें काम – संत सेना महाराज अभंग – ५०

अंतरीचें पुरें काम – संत सेना महाराज अभंग – ५०

अंतरीचें पुरें काम ।
घेतां नाम विठोबाचे ॥१॥
नाम साराचेंही सार ।
शरणागत यमकिंकर ॥२॥
पाहिले वेदांत।
निश्चय केला निगमांत ॥३॥
सेना म्हणे न वेचा कांहीं।
लाभ नाहीं या ऐसा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अंतरीचें पुरें काम – संत सेना महाराज अभंग – ५०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *