संत सेना महाराज अभंग

जेथें वेदा न कळे – संत सेना महाराज अभंग – ७

जेथें वेदा न कळे – संत सेना महाराज अभंग – ७

जेथें वेदा न कळे पार ।
पुराणासी अगोचर ॥१ ॥
तो हा पंढरीराणा ।
बहु आवडतो मना॥२॥
सहा शास्त्र शिणलीं।
मन मौनचि राहिली॥३॥
सेना म्हणे मायबाप ।
उभा कटी ठेउनी हात ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जेथें वेदा न कळे – संत सेना महाराज अभंग – ७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *