संत सेना महाराज अभंग

तरी का माझा केला – संत सेना महाराज अभंग – ७७

तरी का माझा केला – संत सेना महाराज अभंग – ७७


तरी का माझा केला अंगिकार ।
आतां विचार करिसी वायां ॥१॥
तुज मी ठाऊक होतों अन्याई ।
हा खरा तेव्हा कां विचार केला नाहीं ॥२॥
आमुचें तें आम्ही केलेंसे जतन ।
अंतर तुम्हांकूण न पडावा ॥३॥
समर्थाचे असे वचन प्रमाण।
शरणागता जाण जतन जीवी ॥४॥
तुझा म्हणविलों सांभाळी जी आतां ।
न घे अपेश माथा सेना म्हणे ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तरी का माझा केला – संत सेना महाराज अभंग – ७७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *