संत सेना महाराज अभंग

शिणसो भरोवरी – संत सेना महाराज अभंग – ७६

शिणसो भरोवरी – संत सेना महाराज अभंग – ७६

शिणसो भरोवरी ।
वांया कासया येरझारी ॥१॥
वेद मंथोनियां।
नाम काढिले लवलाह्या ॥२॥
आणिक साधन।
नाहीं नाहीं नामाविण ॥३॥
सेना म्हणे केला नेम ।
वस्ती राहे पुरुषोत्तम ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शिणसो भरोवरी – संत सेना महाराज अभंग – ७६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *