संत सेना महाराज अभंग

मोक्ष आणि मुक्ति – संत सेना महाराज अभंग – ९

मोक्ष आणि मुक्ति – संत सेना महाराज अभंग – ९

मोक्ष आणि मुक्ति ।
हे तो तुम्हांसी आवडती॥१॥
एका नामावांचून कांही।
नसे आवडी आम्हां पाही ॥२॥
तुम्ही करावा जतन ।
तुमचा आहे ठेवा राखून ॥३॥
सेना म्हणे देई भेटी।
कृपावंता जगजेठी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मोक्ष आणि मुक्ति – संत सेना महाराज अभंग – ९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *