संत संताजीचे अभंग

निंदक हा घाणा म्हणावा – संत संताजीचे अभंग – १२

निंदक हा घाणा म्हणावा – संत संताजीचे अभंग – १२

निंद हा घाणा म्हणावा तो जरी ।
विवाहा भितरी फिरे कैसा ।।१।।
ब्राम्हण पुरोहित आणिक ते जोशी ।
भरा आधी घाणा म्हणती सर्वाशी ।।२।।
भरल्यावांचुनी कार्य सिध्दी नाही ।
शोधुनिया पाही संतु म्हणे ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

निंदक हा घाणा म्हणावा – संत संताजीचे अभंग – १२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *