संत संताजीचे अभंग

देह क्षेञ घाणा ऐका – संत संताजीचे अभंग – ११

देह क्षेञ घाणा ऐका – संत संताजीचे अभंग – ११


देह क्षेञ घाणा ऐका त्याच्या खुणा ।
गुदस्थान जाणा उखळ ते ।।१।।
स्वाधिष्टानावरी मन पुरचक्र ।
विदुं दंत चक्र आनु हात ।।२।।
एकविस मनी खांब जो रोविला ।
सुतार तो भला विश्वकर्मा ।।३।।
मनाशी जुपंले फेरे खाऊ दिले ।
तेल हाता आले सुटे मन ।।४।।
संतु म्हणे माझा घाणा हो देहांत ।
चालवि आपोआप पांडुरगं ।।५।।


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

देह क्षेञ घाणा ऐका – संत संताजीचे अभंग – ११

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *