संत संताजीचे अभंग

खुटिनें प्रताप कोणास – संत संताजीचे अभंग – २७

खुटिनें प्रताप कोणास – संत संताजीचे अभंग – २७

खुटिनें प्रताप कोणास दाखविला ।
दशरथ राजाला आणि नारदाला ।।१।।
दशरथाचा अंत खुंटिनेच केला ।
नारद तो झाला नारदीच ।।२।।
संतु म्हणे अशीहि खुंटी ती मोलाची ।
विश्वाच्या तोलाची एकटीच ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली मेंट बॉक्समध्ये टाका.

खुटिनें प्रताप कोणास – संत संताजीचे अभंग – २७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *