संत संताजीचे अभंग

मन झोंपेची करुनी – संत संताजीचे अभंग – ३१

मन झोंपेची करुनी – संत संताजीचे अभंग – ३१

मन झोंपेची करुनी शेंडी ।
लाठिच्या ठोकुनि तोंडी ।।१।। 
काळ मोडुन टाकिल मुंडी ।
कितीहि आल्या झुंडीच्या झुंडी ।।२।।
सोडविना कोणी सद्गुरु वांचोनी ।
पहा तपासुनि संतु म्हणे ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली मेंट बॉक्समध्ये टाका.

मन झोंपेची करुनी – संत संताजीचे अभंग – ३१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *