संत संताजीचे अभंग

संसाराचे धरुन जोखड – संत संताजीचे अभंग – ५१

संसाराचे धरुन जोखड – संत संताजीचे अभंग – ५१

संसाराचे धरुन जोखड ।
जिजाबाई ह्याच्यासाठी रडे ।।
तुकाचे नावेँ फोडी खडे।
विठ्याशीँ बोटेँ मोडी कडकडे ।।
संतु म्हणे हे जोखड वाईट ।
याचा येवो विट सर्वाँलागीँ ।।

राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संसाराचे धरुन जोखड – संत संताजीचे अभंग – ५१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *