आणिक तो हात पाहिला कोठेँ । गौरोबाचे येथेँ मंदिरात ।। गौरोबानेँ हात तोडुनि घेतले । पुन्हां मग दिले विठ्ठलानेँ ।। संतु म्हणे असा आहे हो हा हात । त्याची गेली मात त्रैलोकांत ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.