संत संताजीचे अभंग

जन्मलो मी कुठे सांगतां – संत संताजीचे अभंग – ८

जन्मलो मी कुठे सांगतां – संत संताजीचे अभंग – ८

जन्मलो मी कुठे सांगतां नये कांही ।
निरंजन निराकार आधार नव्हता ठाई ।।१।।
तेथे मी जन्मलो शोधुनिया पाही ।
जन्मले माझे कुळ आशेच सर्वही ।।२।।
असाच हा जन्म पाठी मागा गेला ।
पुन्हा नाही आला कदा काळी ।।३।।
संतु म्हणे वनमाळी ।
चुकवा जन्माची हे पाळी ।।४।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

जन्मलो मी कुठे सांगतां – संत संताजीचे अभंग – ८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *