संत संताजीचे अभंग

ज्याचा नोहे भंग तोची – संत संताजीचे अभंग – ७

ज्याचा नोहे भंग तोची – संत संताजीचे अभंग – ७

ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग ।
देह आपुला भंगतो माति मिळोनिया जातो ।।१।।
त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाही ।
प्राण जातो यमपाशी दुःख होते ते मायेशी ।।२।।
संतु म्हणे असा अंभग गाइला ।
पुढे चालु केला देहावरी ।।३।।

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

ज्याचा नोहे भंग तोची – संत संताजीचे अभंग – ७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *