ऐकावे विठ्ठल धुरे - संत सावतामाळी अभंग

ऐकावे विठ्ठल धुरे – संत सावतामाळी अभंग

कावे विठ्ठल धुरे – संत सावतामाळी अभंग


ऐकावे विठ्ठल धुरे ।
विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥
करी संसाराची बोहरी ।
इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥
कष्ट करितां जन्म गेला ।
तुझा विसर पडला ॥ ३ ॥
माळी सावता मागे संतान ।
देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. 


संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

google play logo | Google play gift card, Play store app, Itunes gift cards

ऐकावे विठ्ठल धुरे अभंग समाप्त.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *