sant sopandev abhang

ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी – संत सोपानदेव अभंग

ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी – संत सोपानदेव अभंग


ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी ।
तरला पै वेगी वेदु बोले ।।१।।
हरि हाचि आत्मा तत्व पै सोहपे ।
लरितील पापे लरिनामे ॥२।।
वैकुठीचे सुख नलगे पै चित्ती ।
हरि हेचि मुर्ति विद्ठल ध्यावो ।।३॥
याचेनि स्मरणे कैवल्य साचार ।
सोपान विचार हरि जपे॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत सोपानदेव अँप डाउनलोड करा.

 

1 thought on “ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी – संत सोपानदेव अभंग”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *