संत सोयराबाई अभंग

गर्जती नाचती आनंदे डोलती – संत सोयराबाई अभंग

गर्जती नाचती आनंदे डोलती – संत सोयराबाई अभंग

गर्जती नाचती आनंदे डोलती ।
सप्रेम फुंदती विठ्ठल नामें ॥१॥
तया सुखाचा पार न ळे ब्रह्मांदिका ।
पुंडालिकें देखा भुलविले ॥२॥
नावडे वैकुंठ नावडे भुषण ।
नावडे आसन वसन कांही ॥३॥
कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

गर्जती नाचती आनंदे डोलती – संत सोयराबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *