श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर

श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर

श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर

स्थान: मुंबई -बीड महामार्गावर नगर पासून ३६ मैलावर.
विशेष: सर्वांग सुंदर ३॥ फूट उंचीची, शिव मध्ये असलेली दत्त मूर्ती.

मुंबई-बीड राजमार्गावर नगरपासून ३६ मैलांवर आष्टी हे बीड जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे.
मात्र वद्य प्रतिपदा शके १८८८ शनिवार दि. २५/२/१९६७ रोजी येथे श्रीदत्तमूर्तीची नव्याने स्थापना करण्यात आली. ही मूर्ती जयपूरहून मुद्दाम तयार रवून आणली आहे. ती शिवदत्ताची म्हणजे त्रिमुखांपैकी मधले मुख शंकराचे असलेली आहे. मूर्ती ३॥ फूट उंच, शुभ्र संगमरवरी पाषाणाची असून, ध्यान अत्यंत नयनमनोहर व विलोभनीय असे आहे.
या मंदिराची पूजा-अर्चादी सर्व व्यवस्था श्रीदत्तभक्त श्री. रघुनाथराव अनंतराव कालकुंद्रीकर यांच्याकडे असून मंदिराचे विश्वस्तही तेच आहेत.


श्री क्षेत्र आष्टी दत्तमंदिर समाप्त 


संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *