संत तुकाराम अभंग

पतनासि नेती – संत तुकाराम अभंग – 209

पतनासि नेती – संत तुकाराम अभंग – 209


पतनासि नेती ।
तिचा खोटा स्नेह प्रीती ॥१॥
विधीपुरतें कारण ।
बहु वारावें वचन ॥ध्रु.॥
सर्वस्वासि नाडी ।
ऐसी लाघवाची बेडी ॥२॥
तुका म्हणे दुरी ।
राखतां हे तेचि बरी ॥३॥

अर्थ
एखादी स्त्री खोटा स्नेह व प्रितिचे सोंग करते आणि आपल्या पतीला अधोगतिला नेते .तिच्या बरोबर धर्मशास्त्रानुसार संबंध राखावा आणि कारणापुरतेच बोलावे .ती खोटे-खोटे गोड बोलते, लडिगोडी लावते, संसारात गुंतवते आणि सर्वस्व लूटते .तुकाराम महाराज म्हणतात , अशा दुराग्रह स्त्रीला दूर अंतरावर ठेवणेच सुखाचे आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play


पतनासि नेती – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *