sarth tukaram gatha

नेणे सुनें चोर पाहुणा – संत तुकाराम अभंग – 663

नेणे सुनें चोर पाहुणा – संत तुकाराम अभंग – 663


नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥१॥
शिकविलें कांहीं न चलती तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥
क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥२॥
वंदूं निंदूं काय अभक्त दुराचार । खळाचा विचार तुका म्हणे ॥३॥


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

नेणे सुनें चोर पाहुणा – संत तुकाराम अभंग

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *