sarth tukaram gatha

आशा तृष्णा माया – संत तुकाराम अभंग – 949

आशा तृष्णा माया – संत तुकाराम अभंग – 949


आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होईजेतें ॥१॥
अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दर्शन धीर त्याचें ॥२॥
तुका म्हणे नाहीं आणिकांसी बोल । वांयां जाय मोल बुद्धीपाशीं ॥३॥

अर्थ
आशा तृष्णा माया हे अपमानाचे बीज आहेत यांना जर नष्ट केले तर मनुष्य पूज्य होतो.त्यांचा त्याग केला नाही तर कोठेही मान मिळत नाही व ज्याने यांचा त्याग केला तो धीर समजून त्याचे दर्शन दुर्लभ आहे असे समजावे.तुकाराम महाराज म्हणतात जो बुद्धिवान आहे त्याना उपदेश लगेच समजतो व जे अज्ञानी लोक आहे त्यांच्या ठिकाणी बोलणे व्यर्थच होयअर्थ


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

आशा तृष्णा माया – संत तुकाराम अभंग – 949

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *