संत तुकाविप्र अभंग

दीवाळीचे सणी थेर – संत तुकाविप्र अभंग

दीवाळीचे सणी थेर – संत तुकाविप्र अभंग


दीवाळीचे सणी थेर । मुर्ख नर पाहाती
श्रेष्ठ साधन करावे । भक्ती भावे या सणी
थेर पहाणे थोरीव । गाठी पाप म्हणोनि
पाप घडेल जे घडी । साची जोडी तेधवा
संतापुढे जमीदारी । परोपरी दावीती
तुकाविप्र म्हणे मूढ । साचे द्वाड ते नर


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दीवाळीचे सणी थेर – संत तुकाविप्र अभंग समाप्त.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *