श्री संत तुकाविप्र हरीपाठ

सांगितली ऐसी वाट – संत तुकाविप्र हरीपाठ

सांगितली ऐसी वाट – संत तुकाविप्र हरीपाठ


सांगितली ऐसी वाट |
नाम कथा वैकुंठ ।
जनी वनी कोठे वसा ।
हरी नाम लावा धोसा।
विप्र आज्ञा ऐसी आहे ।
न सोडावी भक्ती सोये ।
तुका चाले तया पंथे ।
विप्र आज्ञेच्या सामर्थ ।


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सांगितली ऐसी वाट – संत तुकाविप्र हरीपाठ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *