श्री संत तुकाविप्र हरीपाठ

विप्रआज्ञेचा प्रसाद – संत तुकाविप्र हरीपाठ

विप्रआज्ञेचा प्रसाद – संत तुकाविप्र हरीपाठ

विप्रआज्ञेचा प्रसाद |
नाम किर्तनी प्रसिद्ध ।
ब्रम्हानंद सर्वकाळ |
हा किर्तन कल्लोळ |
नित्य संत समागम
भक्ती सर्वागासी प्रेम ।
तुकाविप्र सत्ता ऐसी |
नाम गावे दिवा निशी ।

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विप्रआज्ञेचा प्रसाद – संत तुकाविप्र हरीपाठ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *