श्री संत तुकाविप्र हरीपाठ

सेवा सदगुरुची सार – संत तुकाविप्र हरीपाठ

सेवा सदगुरुची सार – संत तुकाविप्र हरीपाठ

सेवा सदगुरुची सार ।
नामकथा निरंतर |
भाग्यवंता घडे ऐसे।
येरा वर्म कळे कैसे |
गुरुकृपा जयावरी ।
मुखी नाम त्याचे हरी ।
नामधार धन्य एक ।
सर्व तयापाशी सूख ।

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सेवा सदगुरुची सार – संत तुकाविप्र हरीपाठ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *